Khandesh College Education Society's
Moolji Jaitha College

"An Autonomous College Affiliated to K.B.C. North Maharashtra University, Jalgaon."
NAAC Re-Accrediated Grade "A+" CGPA 3.15 (3rd Cycle) | UGC Honoured "College of Excellence" |
"Star College" by Ministry of Science and Technology

 

Skip Navigation Links
Skip Navigation Links

 Home >> Mahatma Gandhi Study Centre >> अवयवदान प्रबोधन व संकल्प शिबीर

 

Mahatma Gandhi Studies Centre

 
 

अवयवदान प्रबोधन व संकल्प शिबीर

 
 
 

     मूळजी जेठा महाविद्यालयातील महात्मा गांधी अध्ययन केंद्र आणि एन.सी.सी.युनिट वतीने ‘जागर अवयवदानाचा.... वेध माणुसकीचा...’ प्रबोधन व संकल्प शिबीर दि. ३० / १२/ २०१६ रोजी करण्यात आले.

 
       या शिबिरात मीरा सुरेश(विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी, स्नेहबंधन ट्रस्ट, मुंबई) यांनी विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.  
       जागर अवयवदानाचा....शिबिराचे उद्घाटन मीरा सुरेश यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.महाविद्यालयाकडून तयार करण्यात आलेल्या ‘अवयवदान माहिती व जनजागृती’ या फलकाचे अनावरण करण्यात आले.त्यानंतर मीरा सुरेश यांनी आपल्या पीपीटीवरील माहितीच्या आधारावर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे पाउल फौंडेशन च्या विद्यार्थ्यांनी ‘ चला समजूया .. काय असते अवयव दान’ हे पथनाट्य सादर केले. या शिबिरामध्ये सुमारे २०० जणांनी अवयवदानाचे फॉर्म भरून अवयवदानाचा संकल्प केला. घेतले. प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांनी शिबिराला शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.विजय लोहार यांनी केले.प्रा.योगेश बोरसे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. तर डॉ.भूपेंद्र केसुर यांनी आभार व्यक्त केले.  
Skip Navigation Links
Skip Navigation Links
         
© KCES’s Moolji Jaitha College, Jalgaon - 2017
Designed and Developed by - Smart Computer (India) Pvt. Ltd., Pune.